सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात समीरच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात विशाखा येऊन पोहोचते आणि समीर तिला गमबूट भेट देतो. विशाखाची यावरची खास रिअक्शन पाहूया या व्हिडिओमध्ये. पाहायला विसरु नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor-Omkar Ingale